
रेशीम शेतीतील बारकावे / डॉ. किशोर शिंदे
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
रेशीम शेतीतील बारकावे
रेशीम शेती करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी, रेशीम शेतीतील विविध घटक, तुती बागेची घ्यावयाची काळजी, रेशीम संगोपन गृह व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता, रेशीम शेतीतील यशाची सूत्रे इत्यादी.
सहभाग:
डॉ. किशोर शिंदे
(अध्यक्ष, अर्थसिद्धी कृषी प्रोड्युसर कंपनी लि., सोलापूर)
दिनांक: ०५/०३/२०२१
वेळ: सायं ७ ते ८
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09
Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV