रेशीम चर्चा / श्री. अनिल संकपाळ

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
रेशीम चर्चा
रेशीम अंडीपुंज निर्मिती म्हणजे काय? ती कशी केली जाते? बीज कोष म्हणजे काय? ते कसे तयार करावे? अंडीपुंज हाताळणी. शेतकऱ्यांनी बालकीटक संगोपनातील घ्यावयाची काळजी, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
श्री. अनिल संकपाळ
रेशीम विकास अधिकारी, अंडिपुंज निर्मिती केंद्र, गडहिंग्लज, कोल्हापूर

संचालन:
डॉ. सुग्रीवदास श्रीपती देवकर
अध्यक्ष, पंढरपूर तालुका रेशीम उत्पादक शेतकरी सहकारी संस्था लि., पंढरपूर

दिनांक: २०/०८/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09

Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/GwYY2ScEhv32dsogTcHgvd

Date

Aug 20 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Aug 20 2021
  • Time: 9:30 pm - 10:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More