
रेशीम किटक संगोपन व कोष उत्पादन / श्री. पंडित चौगुले
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
रेशीम किटक संगोपन व कोष उत्पादन
कीटक संगोपनाच्या अवस्था व कालावधी, आवश्यक तापमान व आर्द्रता, अळ्यांची कात टाकण्याची अवस्था ओळखणे, अळ्या कोषावर जाणे, कोष तयार करणे, कोष काढणे, कोष वाहतूक व विक्री, अर्थशास्त्र इत्यादी.
सहभाग:
श्री. पंडित चौगुले
(रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, यवतमाळ व अमरावती, महाराष्ट्र शासन)
दिनांक: ०९/०४/२०२१
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09
Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV