
राष्ट्रीय पोषण महा संवाद
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
मार्गदर्शक आणि विषय:
डॉ. प्रशांत पवार
(सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, कराड)
विषय: पोषण आधारित पिकांचे बायोफोर्टीफाईड वाण.
डॉ. कल्याण बाबर
(विषय विशेषज्ञ, अन्न शास्त्र व तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा)
विषय: निरोगी आरोग्यवर्धक आहाराची मूलतत्त्वे आणि पोषण संवेदनशील शेती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष:
प्रा. मोहन शिर्के
(वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा)
संचालन:
डॉ. महेश बाबर
(विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा)
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82212278117?pwd=TlFRQTlmM0YwUmp2UnNHbG13NkoyQT09
Meeting ID: 822 1227 8117
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv