मिनी दाल मिल उद्योग / श्री. नितीन तळोकार

कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद) व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
मिनी दाल मिल उद्योग
कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये शेतकऱ्यांसाठी संधी, मिनी दाल मिल उद्योग उभारणीसाठी आवश्यक बाबी, दाल मिलचे विविध प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये, दुरुस्ती व देखभाल, दाल मिल विक्रेते, उद्योग अर्थशास्त्र, शासनाच्या विविध योजना, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. नितीन तळोकार
शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

दिनांक: ३०/११/२०२१
वेळ: सायं ०४.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
https://www.facebook.com/kvkbuldanaI

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IomkPilgsqe97pXkXzotVm

Date

Nov 30 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Nov 30 2021
  • Time: 6:30 pm - 7:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *