मिनी डाळमिल उद्योग / श्री. दिनेश क्षिरसागर

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
मिनी डाळमिल उद्योग
डाळमिल उद्योगातील संधी व महत्त्व, डाळमिल तंत्रज्ञान, विविध पद्धती, आवश्यक यंत्रसामुग्री व उपकरणे, मिनी डाळमिल संकल्पना व तंत्रज्ञान, सहाय्यभुत शासकीय योजना व आवश्यक परवाने आणि यशोगाथा व यशस्वी उद्योजकांशी वार्तालाप इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. दिनेश क्षिरसागर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर

दिनांक: १२/०८/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09

Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

Date

Aug 12 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Aug 12 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More