मासे व आधारित उत्पादनांसाठी किरकोळ विक्री नियोजन व मांडणी / लीना निंबाळकर

शेकरू.फाउंडेशन आणि असोसिएशन ऑफ फूड साइंटिस्टस अँड टेक्नोलॉजिस्ट (इंडिया) मुंबई चॅप्टर व चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
एक जिल्हा एक उत्पादन मालिका / मुंबई, रायगड / मासे आणि कोळंबी

विषय:
मासे व आधारित उत्पादनांसाठी किरकोळ विक्री नियोजन व मांडणी
मासे किरकोळ विक्रीसाठी, दुकाने/स्टॉल, होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या पुरवठ्यासाठी बाजारपेठेचे मॉडेल. उभारणीसाठीचा दृष्टीकोन आणि सामग्री, आपल्या ग्राहकांना जाणून घेणे, नियोजन, उपलब्धतेचा स्त्रोत, सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे, आवक जावक माहिती आणि गुणवत्ता व्यवस्थापन इत्यादी.

मार्गदर्शक:
लीना निंबाळकर
गुणवत्ता नियंत्रण सल्लागार, समुद्री खाद्य निर्यात, किरकोळ विक्री, प्रमाणीकरण आणि लेखापरीक्षण

दिनांक: ०४/०८/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

Meeting ID: 825 6637 4395
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
असोसिएशन ऑफ फूड साइंटिस्टस अँड टेक्नोलॉजिस्ट (इंडिया):
https://www.facebook.com/afstimumbai
चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस:
https://www.facebook.com/casmbindia

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस:

ट्विटर लाईव्ह तपशील:

प्रत्येकजण या सत्राला उपस्थित राहू शकतो, हे सत्र विनामूल्य आहे आणि सर्वांसाठी सर्व ठिकाणी खुले आहे.

Date

Aug 04 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Aug 04 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More