मांसल (ब्रॉयलर) पक्षांचे व्यवस्थापन / डॉ. म्हा. गं. निकम

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
मांसल (ब्रॉयलर) पक्षांचे व्यवस्थापन
ब्रॉयलर पक्ष्यातील खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, खाद्याचे मांसात रूपांतर, लागणारा खर्च, बाजार भाव, वर्षातून किती बॅच घेणे सोयीस्कर, कुक्कुटपालनातील धोके आणि उपाय, नवीन तरुण वर्गाने सुरुवात कशी करावी? किती क्षमतेचे शेड बांधणे सोयीस्कर असेल इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. म्हा. गं. निकम
(प्रभारी प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)
अध्यक्ष:
डॉ. पी. पी. शेळके
(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)
संचालन:
डॉ. कैलास शेषराव गिते
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: १६/०३/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 16 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/Toronto
  • Date: Mar 16 2021
  • Time: 2:00 am - 3:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More