महसूल विभागाच्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सुविधा (भाग-१) / श्री. रामदास जगताप

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
महसूल विभागाच्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सुविधा (भाग-१)
राज्यातील सातबारा खाते उतारे आणि फेरफार चे संगणकीकरण, ऑनलाईन फेरफार (ई फेरफार), फेरफार साठी ऑनलाईन अर्ज (ई हक्क प्रणाली), आपल्या फेरफाराची सद्यस्थिती पाहणे (आपली चावडी), आपल्या जमिनीचे नकाशे (महाभूनकाशा), विना स्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारा (भूलेख) डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारा (महाभूमी पोर्टल) ऑनलाईन दस्त नोंदणी (आय सरिता लिंकेज) इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. रामदास जगताप
(उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे)

दिनांक: ११/१२/२०२०
वेळ: सायं ७ ते ८

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86120978595?pwd=WnJRKytZeSt2d2tZWnZJWXZleE9RZz09

Meeting ID: 861 2097 8595
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/EZZCB_5NPh8

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Dec 11 2020
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Dec 11 2020
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More