मशरूम शेती यशोगाथा / श्री. विलास कुईटे

कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद) व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
मशरूम शेती यशोगाथा
मशरूमचे आहारातील महत्व, मशरूम शेतीसाठी आवश्यक बाबी, व्यवसाय उभारणी, आवश्यक यंत्रसामग्री, व्यवसायाचे अर्थशास्त्र, पॅकिंग व लेबलिंग, विपणन, प्रात्यक्षिक व क्षेत्रभेट, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
श्री. विलास कुईटे
संस्थापक, सूरज मशरूम फार्म, बेलखेड, तेल्हारा, अकोला

संचालन:
श्री. श्यामसुंदर बोर्डे
विषय विशेषज्ञ, विस्तार शिक्षण, कृषि विज्ञान केंद्र, बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

दिनांक: ११/०१/२०२२
वेळ: सायं ०४.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
https://www.facebook.com/kvkbuldanaI

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Jan 11 2022
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 11 2022
  • Time: 5:30 am - 6:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More