मधमाशीपालन शेतीला पूरक व जोडव्यवसाय / प्रा. उत्तम सहाणे

कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणु, पालघर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
मधमाशीपालन शेतीला पूरक व जोडव्यवसाय
शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन, मधमाशांद्वारे परागीभवन घडवून उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी, सातेरी सहित मेलिफेरा व ट्रायगोना जातीच्या पाळीव मधमाशांची हाताळणी, निसर्गात आढळणार्‍या मधमाश्या पेटित भरण्याची कला, जंगली मधमाशी पासून मधाचे उत्पादन कसे घ्यावे, मधमाशांचे शत्रु, रोग व त्यापासून संरक्षण इत्यादी.

मार्गदर्शक:
प्रा. उत्तम सहाणे
(पिक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणु, पालघर)

दिनांक: ०९/०२/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83541553113?pwd=NVpQYnhRRFRCQ3UzSXNKYTVMSjNyZz09

Meeting ID: 835 4155 3113
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल:
https://www.facebook.com/kvkkosbad439

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/Km0IWzlm91M

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Feb 09 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 09 2021
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More