भूसुधारणा / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
भूसुधारणा
भूसुधारणा म्हणजे काय? भूसुधारणा करणे ही खत घालण्यासारखीच गोष्ट आहे का? भूसुधारणा का आवश्यक आहे? कंपोस्टिंग विरुद्ध भूसुधारणा व यातील फरक काय आहे? मृदा भूसुधारणा निर्देशांक (एससीआय इंडेक्स) म्हणजे काय? आणि तो किती असावा? भूसुधारके म्हणजे काय? भूसुधारकांचे महत्त्व आणि कार्य. भूसुधारकांचे प्रकार. भूसुधारणा व भूसुधारकांचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो का? अतिवापर आणि दुष्परिणाम. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १३/०६/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Date

Jun 13 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Berlin
  • Date: Jun 13 2022
  • Time: 3:30 pm - 4:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.