
भाजीपाल्याची करार शेती : संधी आणि आव्हाने / डॉ. नरेश शेजवळ
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
भाजीपाल्याची करार शेती : संधी आणि आव्हाने
करार शेती मुलभूत बाबी. कराराचे प्रकार (केवळ शेतमाल खरेदी, निविष्ठा पुरवठा व शेतमाल खरेदी, सल्ला, अर्थसहाय्य इ.) करारासाठी महत्वाचे मुद्दे व कायदे. समोरील खरेदीदारांच्या अपेक्षा (प्रमाण, गुणवत्ता, किंमत, बोनस यासाठी मापदंड) कार्यपद्धती आणि तक्रार. वाद निराकरण इत्यादी.
मार्गदर्शक:
डॉ. नरेश शेजवळ
(मुख्य कार्यकरी अधिकारी, अॅग्रीवाला, हडपसर, पुणे)
दिनांक: २२/०३/२०२१
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85789916998?pwd=azhyeVF3cXFwS3E3VlZaWnBScWFqUT09
Meeting ID: 857 8991 6998
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV