भाजीपाला पिकाचे अर्थशास्त्र / श्री. इरफान शेख

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
भाजीपाला पिकाचे अर्थशास्त्र
उपलब्ध पाण्यावर ऊस घ्यावा की नको? ऊस घेतला तर पुढे तोड होईल की नाही ही शंका आहे मग भाजीपाला फायद्याचा ठरेल का? भाजीपाला पिकाची नफा-तोटा स्थिती काय आहे? या व अश्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नक्की सहभागी व्हा.

सहभाग:
श्री. इरफान शेख
(प्रमुख, कृषी आणि तंत्रज्ञान, मानवलोक, अंबाजोगाई)

दिनांक: २५/०२/२०२१
वेळ: सायं ७ ते ८

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84467987714?pwd=bnFTaWJQeVpuZ1gyS2F6d3VycjF0dz09

Meeting ID: 844 6798 7714
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Feb 25 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 25 2021
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More