भरडधान्य प्रक्रियेसाठी विकसित तंत्रज्ञान आणि प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

मार्गदर्शक:
डॉ. संगप्पा
शास्त्रज्ञ (कृषी विस्तार) भारतीय भरडधान्य संशोधन संस्था, राजेंद्रनगर, हैदराबाद
विषय:
भरडधान्य प्रक्रियेसाठी भारतीय भरड धान्‍य संशोधन केंद्र, हैदराबाद द्वारे विकसित तंत्रज्ञान
प्राथमिक प्रक्रिया, ज्वारीचे मूल्यवर्धित पदार्थ-पीठ, रवा, पोहे, बेकरी व एक्सट्रूडेड पदार्थ, भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेद्वारे निर्मिती तंत्रज्ञान इत्यादी.

श्री. दिनेश क्षिरसागर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर
विषय:
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना
योजनेचा उद्देश, पात्रता निकष, लाभार्थी निवड, कार्य पद्धती, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)व ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी.

दिनांक: ०८/०४/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09

Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

Date

Apr 08 2021
Expired!

Time

11:00 am - 1:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 08 2021
  • Time: 1:30 am - 3:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More