
ब्रासिनोस्टिरॉईड्स / डॉ. प्रफुल्ल गाडगे
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
ब्रासिनोस्टिरॉईड्स
हे का वापरले जाते? बियाणे उगवण, वनस्पतींच्या अवयवांची लांबी वाढविणे, फुलधारणा, फळधारणा, उत्पादन इ. वर त्याचे काय वेगवेगळे परिणाम होतात? हे पिकाच्या कोणत्या अवस्थेत वापरले जाते? हे सर्व पिकांसाठी काय काम करते? वापरण्याची पद्धती, प्रभावी वापर, एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर उदा. जिबरेलिक अॅसिड (जीए), इंडोल अॅसिटिक अॅसिड (आयएए) इ., अतिवापराचे परिणाम, विषक्तता, सुरक्षितता, लेबल क्लेम वाचन, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.
सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर
दिनांक: २०/१२/२०२१
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09
Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
बायोमी टेक्नोलॉजीज:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1