बिव्हेरिया बॅसियाना / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
बिव्हेरिया बॅसियाना
मुख्य लक्षित किडी: खोड किडी, ढेकुण, मावा, फुलकिडे, पांढरी माशी, भुंगे, तुडतुडे, वाळवी, मुंग्या, कोळी, अळ्या इत्यादी. या बुरशीचा आढळ, संसर्ग/कृतीचे स्वरूप, समाविष्ट पिके, जीवनक्रम, बनविण्याचे सूत्र, याचा शेतात प्रभावी वापर कसा करावा – स्वरूप/वेळ, दुष्परिणाम, सुरक्षा, यावर रासायनिक कीटकनाशकांचा परिणाम, एकल वापर विरुद्ध इतर बुरशी मिश्रणात वापर, लेबल क्लेम वाचन, टिकवण क्षमता, साठवणूक इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १८/१०/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:
https://youtu.be/EPBntzwKjis

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Oct 18 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Oct 18 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More