
बर्ड फ्ल्यू आणि उपाययोजना / डॉ. पी. के. पवार
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कृषी तंत्रज्ञान सप्ताह – २०२१
विषय:
बर्ड फ्ल्यू आणि उपाययोजना
बर्ड फ्ल्यूची सद्यस्थिती, बर्ड फ्ल्यूची ओळख, संक्रमणाची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय व विविध उपाययोजना इत्यादी.
मार्गदर्शक:
डॉ. पी. के. पवार
(सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, सातारा)
दिनांक: २०/०१/२०२१
वेळ: सायं ४ ते ५
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09
Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/KVKSatara2-438796296208253
युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/NHfZTfKPbD8
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV