
बटेर पालन – एक स्वयंरोजगार / डॉ. जयदीप रोकडे
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
बटेर पालन – एक स्वयंरोजगार
काय आहे बटेर पालन? कायदेशीर संभ्रम आणि वास्तव, बटेरपालनच का? बटेर च्या विविध जाती आणि उत्पादन. कसे करावे बटेर व्यवस्थापन? बंदिस्त (जाळी) बटेरपालन, जमीनीवर बटेरपालन, बटेर आरोग्य आणि विपणन व्यवस्थापन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मार्गदर्शक:
डॉ. जयदीप रोकडे
शास्त्रज्ञ (पक्षी विज्ञान) भा.कृ.अनु.प-केंद्रींय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर, बरेली, उत्तरप्रदेश
दिनांक: १६/१२/२०२१
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन:
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1