फ्युजारियम प्रजाती / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
फ्युजारियम प्रजाती
उप-प्रजाती: फ्युजारियम ऑक्सिस्पोरम, फ्युजारियम ग्रामिनेरम, फ्युजारियम व्हर्टीसिलिओइड्स इ.
रोग: मर, मुळकुज, बियाणे कुज, खोडकुज, पर्णकोश कुज, कणीस कुज इ.
परिणामकारक पिके: केळी, डाळींब, टोमॅटो, कलिंगड, कांदा, मका, गहू, सोयाबीन, पालक, मिरची इ.
या जिवाणूंचा आढळ, पीकनिहाय लक्षणे, निदान, हवामान परिस्थिती, फैलाव/प्रसार, काढणी पश्चात संक्रमण, जैविक प्रतिबंध/उपचार पर्यायांचा वापर, मानवी विषाक्तता (डोळे व नखे इ.), जैवसुरक्षा, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: ३१/०१/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Jan 31 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 31 2022
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More