फळ बागेतील बहार व्यवस्थापन / प्रा. भूषण यादगीरवार

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
फळ बागेतील बहार व्यवस्थापन.
लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन, केशर आंबा फळधारणा होण्यासाठी उपाययोजना, नारळ पिकातील खत व्यवस्थापन, पेरूमधील अतिघन पद्धतीत छाटणी आणि खत व्यवस्थापन इत्यादी.

मार्गदर्शक:
प्रा. भूषण यादगीरवार
(विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा)

दिनांक: २८/१०/२०२०
वेळ: सायं ६ ते ७

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87197177809?pwd=M1l1WEl0N3JCaTdBN1lKaWFrS09jZz09

Meeting ID: 871 9717 7809
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
www.facebook.com/KVKSatara2-438796296208253

युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/c/ShekruTV

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Oct 28 2020
Expired!

Time

6:00 pm - 7:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Oct 28 2020
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER