
फणस शेती व त्याचे व्यवसायिक फायदे / श्री. मिथिलेश हरिश्चंद्र देसाई
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
फणस शेती व त्याचे व्यवसायिक फायदे
फणस लागवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी व जगभरातील १२८ व्हरायटी पैकी ७५ व्हरायटी ची एकूण १३०० झाडांची लागवड, फणसाचे आरोग्यातील महत्व, फणस लागवड तंत्र व व्यवस्थापन, जगातील फणसाचे स्थान आणि व्यवसायिक फायदे इत्यादी.
मार्गदर्शक:
श्री. मिथिलेश हरिश्चंद्र देसाई
(प्रयोगशील फणस उत्पादक शेतकरी, झापडे, लांजा, रत्नागिरी)
दिनांक: ०८/०३/२०२१
वेळ: सायं ७ ते ८
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82972990874?pwd=TldGSFZiN3NhNExuZ29aVzNLUjBrZz09
Meeting ID: 829 7299 0874
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV