पेरू चर्चा (भाग-२)

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
पेरू चर्चा (भाग-२)
लागवड ते बहार धरण्यापर्यंत करावयाची कामे
लागवड – बेड पद्धत, पाणी व्यवस्थापन – ठिबक सिंचन, पहिली छाटणी, कालमाखालचे फुटवे काढणे, छाटणी आणि आकार देणे, खत व्यवस्थापन – लागवड ते पहिला बहार धरण्यापर्यंत, तण व्यवस्थापन इत्यादी.

सहभाग:
श्री. प्रशांत नाळे
(पेरू उत्पादक शेतकरी, डोर्लेवाडी, पुणे / व्यवस्थापक, वेलाग्रो)
संचालन:
श्री. अमित रूपनवर

दिनांक: ०३/०१/२०२१
वेळ: सायं ७ ते ८

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83203655694?pwd=U2MyemkwaWFiWGF2dlBOaks0K0crQT09

Meeting ID: 832 0365 5694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/33pb74-UklU

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jan 03 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 03 2021
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More