पिक संरक्षण कीड/कीटक सापळे तंत्रज्ञान / श्री. खलील शेख

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
पिक संरक्षण कीड/कीटक सापळे तंत्रज्ञान
अरासायनिक माध्यमांद्वारे पिक संरक्षण, ल्युअर/सापळे तंत्रज्ञान कसे कार्य करते, वापरण्यासाठी पिकाचे प्रकार, कीड/कीटकांचे प्रकार, व्याप्ती क्षेत्र समजून घेणे, वापरण्याचा कालावधी, अर्थशास्त्र इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. खलील शेख
सह-संस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, एआय-जेनिक्स इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड

प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: २७/०७/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jul 27 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Jul 27 2021
  • Time: 1:30 pm - 2:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More