
पिक उत्पादनात जैविक खतांचे महत्व / डॉ. मिलिंद जोशी
कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
पिक उत्पादनात जैविक खतांचे महत्व
जैविक खते, जैविक खतांचे प्रकार त्याचे फायदे, वापर करण्याची पद्धत, उत्पादन अर्थशास्त्र, जैविक खत उत्पादन आणि व्यवसाय संधी इत्यादी.
मार्गदर्शक:
डॉ. मिलिंद जोशी
विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, बारामती
दिनांक: ०२/०१/२०२१
वेळ: सायं ४ ते ५
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09
Meeting ID: 889 1767 2797
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/bICrPJZxz6M
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV