पावसाळ्यापूर्वी शेळ्यांचे लसीकरण व संसर्गजन्य आजार / डॉ. मीरा साखरे

शेळ्यांचे आहारशास्त्र समुह, महाराष्ट्र आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
पावसाळ्यापूर्वी शेळ्यांचे लसीकरण व संसर्गजन्य आजार
लसीकरण आणि त्याचे प्रकार, पावसाळ्यापूर्वी लसीकरणाचे महत्व, लसीकरणादरम्यान घ्यावयाची काळजी, शेळ्यातील प्रमुख संसर्गजन्य आजार, संसर्गजन्य आजाराची लक्षणे व त्याचे निदान, संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय इत्यादी.

सहभाग
डॉ. मीरा साखरे
सहाय्यक प्राध्यापिका, पशुवैद्यक रोग प्रतिबंधक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर

दिनांक: १३/०६/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
शेळ्यांचे आहारशास्त्र समुह:
https://www.facebook.com/goatdiet

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 13 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 13 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More