
परसातील कुक्कुटपालन / प्रा. सागर सकटे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
परसातील कुक्कुटपालन
परसातील कुक्कुटपालनाचे फायदे, मांस व अंडी उत्पादनासाठी उपयुक्त जाती, खाद्य आवश्यकता, पिल्लांची काळजी, परसातील कुक्कुटपालनाचे अर्थशास्त्र.
मार्गदर्शक:
प्रा. सागर सकटे
(विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा)
दिनांक: १४/१०/२०२०
वेळ: सायं ६ ते ७
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82270162006?pwd=OUFYdkdnck1qdExmcjNlU1dCanZrdz09
Meeting ID: 822 7016 2006
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
www.facebook.com/KVKSatara2-438796296208253
युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/channel/UCtHZ2MHOxl_DLfxaLo6PMaw