निदान : कमतरता, रोग, कीड, अजैविक ताण? / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
निदान : कमतरता, रोग, कीड, अजैविक ताण?
वनस्पती आरोग्य समस्यांचे निदान कसे करावे? लक्षणे/संकेत कोणते व त्यांची पाहणी कशी करावी? हे पाहण्यासाठी वेळ या घटकाचे महत्व. कमतरता (अन्नद्रव्य) रोग (जैविक) किडी (वर्ग/प्रकार, सापळे/ल्युअर्स, आर्थिक नुकसानीची पातळी-ईटीएल) अजैविक ताण यांच्यातील फरक इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २६/०७/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:
https://youtu.be/3aSxhW6qj7Y

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jul 26 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/Toronto
  • Date: Jul 26 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More