नाचणी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन / डॉ. प्रियदर्शनी देशमुख

कृषी विज्ञान केंद्र, कालवडे, कराड, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
नाचणी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन
नाचणीचे आरोग्यातील महत्त्व, नाचणी प्रक्रियायुक्त पदार्थ – नाचणी लाडू, चकली, खारी बुंदी, इडली, डोसा, उत्तापा, आप्पे, थालीपीठ, पुऱ्या, केक, बिस्कीट, पापड, मुद्दे, नाचणी सत्व, तसेच नाचणी प्रक्रियासाठी लागणारी यंत्रसामुग्री इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. प्रियदर्शनी देशमुख
विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, कालवडे, कराड, सातारा

दिनांक: ०८/०५/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, कालवडे:
https://www.facebook.com/kvksatara1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, कालवडे:
https://youtu.be/fjlDIxd57JU

ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

Date

May 08 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 08 2021
  • Time: 2:00 am - 3:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *