
दाल मिल उद्योग यशोगाथा / श्री. दगडू पवार
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
दाल मिल उद्योग यशोगाथा
दाल मिल उद्योग उभारणीसाठी पूर्व नियोजन, कच्चा मालाची उपलब्धता, आवश्यक यंत्रसामुग्री त्यासाठी लागणारा खर्च, व्यवसाय नियोजन, उद्योग उभारणी अर्थशास्त्र, पोषणमुल्य व टिकवण क्षमता, लेबलिंग व पॅकिंग, विपणन व्यवस्थापन, शासनाच्या योजना व अर्थसहाय्य, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
सहभाग:
श्री. दगडू पवार
संस्थापक, कृषी संजीवनी शेतकरी गट, पांढरेवाडी, पंढरपूर
संचालन:
डॉ. विशाल वैरागर
विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर
प्रस्तावना:
डॉ. तानाजी वळकुंडे
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर
दिनांक: ०९/१२/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09
Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
Tweets by shekruTV
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
Tweets by KVKMohol
शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1