जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया
बीजप्रक्रिया म्हणजे काय? याची आवश्यकता का आहे? जैविक पद्धती कोणती भूमिका बजावतात? कोणत्या प्रकारच्या जैविक बीजप्रक्रिया निविष्ठा कोणत्या पिकांसाठी वापरायच्या? जैविक बीजप्रक्रिया निविष्ठा वापरण्यासाठी कोणकोणती मिश्रणे कशाप्रकारे वापरावीत? घरगुती स्तरावर बनवणे विरुद्ध बाजारातून खरेदी करणे. रासायनिक आणि जैविक पर्यायांचा एकत्रित वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १६/०५/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

May 16 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 16 2022
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.