जैविक निविष्ठा उत्पादन मालिका | फायदेशीर जीवाणू | अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी

कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद) व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जैविक निविष्ठा उत्पादन मालिका | फायदेशीर जीवाणू

विषय:
अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी)
या प्रत्येक फायदेशीर जीवाणूची भूमिका काय आहे? मातृ कल्चर कशी मिळवावी व ती कशी साठवावी? मातृ कल्चर सक्रिय करून त्याची पुनर्निर्मिती कशी करावी? यासाठी आवश्यक सर्व सामग्री. पुनर्निर्मिती करताना दूषित संसर्ग होऊ नये म्हणून निर्जंतुकीकरण परिस्थितीत ती प्रक्रिया कशी करावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
श्री. भानुदास वनारे
सार्थक जैविक उत्पादने, उद्योजक, धानोरा बु., नांदुरा, बुलडाणा

संचालन:
श्री. संजय उमाळे
शास्त्रज्ञ (कृषिविद्या) कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

दिनांक: ०८/०३/२०२२
वेळ: सायं ०४.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
https://www.facebook.com/kvkbuldanaI

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Mar 08 2022
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 08 2022
  • Time: 5:30 am - 6:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More