जांभूळ प्रक्रिया तंत्रज्ञान / डॉ. विष्णु गरांडे

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
जांभूळ प्रक्रिया तंत्रज्ञान
अन्न प्रक्रियेच्या मुलभूत बाबी. जांभूळ काढणी पश्चात हाताळणी. नविन मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान. पॅकेजिंग आणि साठवणूक पद्धती. प्रतवारी करणे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार मूल्यवर्धित पदार्थांसाठी आवश्यक नियम व मानके. प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे आवश्यक नियम व मानके. प्रक्रिया पश्चात टाकाऊ पदार्थ पुनर्वापर पद्धती. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. विष्णु गरांडे
सहयोगी प्राध्यापक (उद्यानविद्या) विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे-६७

दिनांक: २५/०५/२०२२
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

May 25 2022
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 25 2022
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.