जनावरांना होणारी विषबाधा, कारणे, लक्षणे व उपाय / डॉ. दीपाली पा. पाटील

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
जनावरांना होणारी विषबाधा, कारणे, लक्षणे व उपाय
जनावरांना होणाऱ्या विविध विषबाधेची कारणे, जनावरांना विषबाधा झाली आहे ते ओळखणे (लक्षणे), विषबाधा टाळण्याकरिता घ्यावयाची काळजी, जनावरांना विषबाधा झाल्यानंतरचे उपाय व शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळणे इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. दीपाली पा. पाटील
(सहाय्यक प्राध्यापक, पशुऔषधी शास्त्र व विष शास्त्र विभाग, पशुवैद्यक आणि पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी)
अध्यक्ष:
डॉ. पी. पी. शेळके
(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)
संचालन:
डॉ. कैलास शेषराव गिते
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: २३/०३/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 23 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 23 2021
  • Time: 2:00 am - 3:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More