जनावरांतील सर्पदंश आणि उपचार / डॉ. अनिल भिकाने

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
जनावरांतील सर्पदंश आणि उपचार
जनावरांतील सर्पदंश आणि विषातील घटकांचा परिणाम. सर्पदंशाची लक्षणे. सर्पदंश लक्षणावरून विषारी सापाची ओळख. विषारी आणि बिनविषारी सर्पदंशाची ओळख. तातडीचा उपचार. सर्पदंश झाल्यावर काय करू नये? सर्पदंशात रक्त तपासणीचा उपयोग. सर्पदंशाची तीव्रता अवलंबून असणारे घटक. सर्पदंशावर प्राण्यासाठी उपचार पद्धती. सर्पदंश टाळण्यासाठी उपाय. प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. अनिल भिकाने
संचालक (विस्तार शिक्षण) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

दिनांक: ११/०८/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन:
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Date

Aug 11 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Berlin
  • Date: Aug 11 2022
  • Time: 3:30 pm - 4:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More