ग्रामीण महिलांसाठी विविध उद्योग / प्रा. रोहिणी शिंदे

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
ग्रामीण महिलांसाठी विविध उद्योग
नैसर्गिक संसाधनांकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की, ग्रामीण भागात सुध्दा उद्योगाच्या, व्यवसायाच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण, आपण कधी त्यांच्यांकडे संधी म्हणून बघितलेलेच नाही. वैयक्तिक विकासाबरोबर संपूर्ण गावाचा व गावाबरोबर परिसराचा विकास करण्याची ताकद आपण निर्माण करू शकू.

मार्गदर्शक:
प्रा. रोहिणी शिंदे
(विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: १०/११/२०२०
वेळ: सायं ७ ते ८

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/1xN0eut2lno
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Nov 10 2020
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Nov 10 2020
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.