गोदाम व्यवस्थापनामध्ये धान्य साठवणुकीत कीड नियंत्रणाच्या पद्धती व महत्व / श्री संदीप निकुंबे

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा – गोदाम मालिका

विषय:
गोदाम व्यवस्थापनामध्ये धान्य साठवणुकीत कीड नियंत्रणाच्या पद्धती व महत्व

उपविषय:
किडींच्या विविध जाती व प्रकार, कीड नियंत्रणाच्या पद्धती * जैविक नियंत्रण * रासायनिक नियंत्रण व इतर आधुनिक पद्धती, नियंत्रणासाठी च्या विविध सेवा, नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत घ्यावयाची काळजी व अर्थशास्त्र, औषधे वापरण्याचे प्रमाण व त्यासाठीचे आवश्यक परवाने व कायदे, रसायने हाताळणी बाबत कायदे व आवश्यक परवाने इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

प्रमुख अतिथी:
श्री. शरद वाळके
जिल्हा विकास व्यवस्थापक
नाबार्ड, अकोला

मार्गदर्शक:
श्री संदीप निकुंबे
विभागीय व्यवस्थापक
पी सी आय पेस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: २३/०६/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 23 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 23 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More