
गोचीडांमुळे होणारे आजार आणि त्याचे नियंत्रण / डॉ. लोंढे एस. पी
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
गोचीडांमुळे होणारे आजार आणि त्याचे नियंत्रण
गोचीडांचे विविध प्रकार, गोचीडीचा जीवनक्रम, गोचीडांमुळे होणारे प्रमुख आजार, आजारांची लक्षणे, नियंत्रण पद्धती, जैविक पद्धतीने प्रभावी नियंत्रण इत्यादी.
मार्गदर्शक:
डॉ. एस. पी. लोंढे
(पशुधन विकास अधिकारी, गट-अ, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, रांजणी, आंबेगाव, पुणे)
दिनांक: १४/०१/२०२१
वेळ: सायं ७ ते ८
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86300448807?pwd=RE9tR3AxVTUrb2ZQb1J6MVN3dEF1UT09
Meeting ID: 863 0044 8807
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/nZSxi_1M3l0
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV