गायी म्हशीतील वंध्यत्व निवारण : एक दृष्टीक्षेप / डॉ. संदीप गायकवाड

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
गायी म्हशीतील वंध्यत्व निवारण : एक दृष्टीक्षेप
पशु प्रजनन आणि दुग्धोत्पादन ही एकाच रथाची दोन चाकं आहेत. उच्च दूध उत्पादनासाठी उत्तम प्रजनन आवश्यक. जनावरांतील वंध्यत्व: पशु पालकाचे आर्थिक नुकसान. आदर्श पशु प्रजनन: एक वर्ष एक वेत. वंध्यत्व निवारण आणि प्रजनन व्यवस्थापन: यशस्वी दुग्ध व्यवसाय इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. संदीप गायकवाड
(सहायक प्राध्यापक, पशु प्रजनन व प्रसूतिशास्त्र विभाग, मुंबई पशवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)
अध्यक्ष:
डॉ. पी. पी. शेळके
(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)
संचालन:
डॉ. कैलास शेषराव गिते
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: ०९/०३/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 09 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 09 2021
  • Time: 1:00 am - 2:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *