खरीप हंगामाच्या नियोजनासाठी माती परीक्षण जनजागृती कार्यक्रम

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एम सी डी सी), पुणे व नाबार्ड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
खरीप हंगामाच्या नियोजनासाठी माती परीक्षण जनजागृती कार्यक्रम
माती परीक्षणाचे महत्व, परीक्षण करण्यासाठी माती नमुना घेणे, माती परीक्षण आणि खत नियोजन इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
(व्यवस्थापकीय संचालक, एम सी डी सी, पुणे)
मार्गदर्शक:
श्री. राजेश डवरे
(कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, वाशिम)
श्री. पांडुरंग जाधव
(राज्य व्यवस्थापक, निविष्ठा, एम सी डी सी, पुणे)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(प्रशिक्षण अधिकारी, एम सी डी सी, पुणे)

दिनांक: ०१/०५/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 01 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 01 2021
  • Time: 2:00 am - 3:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER