
केळी पिकामध्ये गांडूळखत निर्मिती / श्री. समाधान विजय बागुल
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
केळी पिकामध्ये गांडूळखत निर्मिती
प्रत्यक्ष ऑनलाईन क्षेत्र भेट, प्रकल्पचा तपशील, व्हर्मी वॉश निर्मिती, गांडूळखत निर्मितीच्या विविध पद्धती, अर्थशास्त्र, तरूण शेतकर्याकडून नैसर्गिक शेती व उद्योजकीय अनुभव इत्यादी.
सहभाग:
श्री. समाधान विजय बागुल
(प्रयोगशील युवा शेतकरी, अंतुर्ली, शिरपूर, धुळे)
दिनांक: १०/०४/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89189637663?pwd=Z1A0THZmK3lHeDZwMGdsTnRCRitudz09
Meeting ID: 891 8963 7663
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV