
कृषी निविष्ठा परिणाम वर्धक (अॅडजूवंटस) / डॉ. प्रफुल्ल गाडगे
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
कृषी निविष्ठा परिणाम वर्धक (अॅडजूवंटस)
काय आहेत हे? त्यांची विविध कार्ये व ती कशी करतात? जसे कि फवारणी केलेले द्रावण वनस्पतीच्या पानांबरोबर धरून ठेवणे तसेच मेणासारख्या आवरण असलेल्या पानांमध्ये द्रावण शोषण्यासाठी मदत करणे, द्रावणाचा सामू/आम्लता नियंत्रित ठेवणे, मिश्रण करताना फेस कमी करणे, प्रवाह नियंत्रण (डीआरए). याची गरज का आहे? यांचे प्रकार आणि यातील मुख्य घटक काय आहेत? नैसर्गिक विरूद्ध कृत्रिम यातील फरक, त्यांचा वापर करण्यातील अर्थशास्त्र, हे रासायनिक आणि जैविक निविष्ठा या दोन्हीसाठी कार्य करेल का? लेबल क्लेम वाचन, शेतावर वापरासाठी हवामान परिस्थिती, हरितगृहातील पिकांसाठी वापर, अयोग्य वापर, दुष्परिणाम, विषक्तता इत्यादी.
सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर
दिनांक: २५/१०/२०२१
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09
Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://youtu.be/mz_I6-JzifM
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV