
ओळख औषधी वनस्पतींची / डॉ. सतीश गोगुलवार
शेकरू.फाउंडेशन आणि बिजोत्सव, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
ओळख औषधी वनस्पतींची
अडुळसा, गवतीचहा, तुळस, पान ओवा
जाणून घ्या औषधी वनस्पतींची लागवड पद्धती, लागवड करताना घ्यावयाची काळजी आणि उपाय, प्रक्रिया पद्धती, औषध निर्मिती, फायदे आणि विपणन इत्यादी विषयी माहिती.
मार्गदर्शक:
डॉ. सतीश गोगुलवार
(संयोजक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, गडचिरोली)
दिनांक: २३/१०/२०२०
वेळ: सायं ६ ते ७
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/88655592141?pwd=dFo1ZEdRTVhaZjZKaHQvRjR0OUJhUT09
Meeting ID: 886 5559 2141
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
www.facebook.com/shekrutv
बिजोत्सव:
www.facebook.com/nagpurbeejotsav
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.youtube.com/shekruTV
बिजोत्सव:
https://www.youtube.com/channel/UCd7fFXruLCRY-LOjS2CL_RQ
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV