
ऑनलाईन शिवार फेरी / सौर उर्जेवर चालणारे शीतगृह (कोल्ड स्टोरेज)
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी
सौर उर्जेवर चालणारे शीतगृह (कोल्ड स्टोरेज)
फळे, भाजीपाला साठवणुकीसाठी शीतगृह. तात्काळ दूध शीतकरण. बॅटरी नव्हे तर बर्फाच्या स्वरूपात उर्जा संग्रहित केली जाते. शीतगृह म्हणून शिपिंग कंटेनरवर वापर, ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड दोन्हीवर कार्यरत.
सहभाग:
श्री. जयंत चांदवरकर
(उपाध्यक्ष, इन्फीकोल्ड इंडिया प्रा. लि)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
दिनांक: ०१/११/२०२०
वेळ: सकाळी १० ते ११
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82512156020?pwd=dCtYMXZNeTM3RTJIYVBsWVNKQmNtQT09
Meeting ID: 825 1215 6020
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/c/shekrutv
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV