ऑनलाईन शिवार फेरी / सोलार कोल्ड स्टोरेज (शीतगृह) तंत्र, पुणे

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / सोलार कोल्ड स्टोरेज (शीतगृह) तंत्र, पुणे

फळे, फुले आणि भाजीपाला या सारख्या नाशवंत शेतमालाची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी सौर उर्जेवर चालणारे शीतगृह (कोल्ड स्टोरेज), मुलभूत तंत्रज्ञान, शेतमाल ठेवण्यासाठी याचा वापर कसा केला जातो, मालकीची मॉडेल्स, अर्थशास्त्र, वित्तपुरवठा व योजना इत्यादी.

सहभाग:
श्री. रवींद्र डोलारे
(अध्यक्ष, इकोझेन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड, पुणे)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: १७/०१/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
इकोझेन सोल्युशन्स:
https://www.facebook.com/ecozensolutions

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/qAukxNemRwc

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jan 17 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 16 - 17 2021
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER