
ऑनलाईन शिवार फेरी / सोलार कुकर आणि ओव्हन निर्माता, गुजरात
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / सोलार कुकर आणि ओव्हन निर्माता, गुजरात
सौर कुकर तंत्रज्ञान आणि रचना (डिझाईन). विविध प्रकार आणि तपशील, स्वयंपाकासाठी कार्यक्षमता. सरळ (स्ट्रेट) पॅनेल्स, अर्धगोलाकृती (पॅराबोलिक) पॅनेल्स. वैयक्तिक फिरते आणि समुदायासाठी वेगळे मॉडेल, अर्थशास्त्र इत्यादी.
(माध्यम: हिंदी)
सहभाग:
श्री. देवांग जोशी
संचालक / संस्थापक, रुद्र सोलार एनर्जी, गुजरात
संचालन:
श्री. हेमंत जगताप
मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार
दिनांक: ०६/०६/२०२१
वेळ: सकाळी १० वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09
Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/EYZdgYYKWZi3c063rDSqsR