ऑनलाईन शिवार फेरी / सोलार आणि सोलारचलित शेती उपकरणे, धारवाड

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / सोलार आणि सोलारचलित शेती उपकरणे, धारवाड

ऑफ ग्रीड सोलार : दुध काढणी मशीन, पिठाची गिरणी, पाणी उपसा पंप, पाणी गरम करण्यासाठी हिटर, शीतगृह, कुंपण, शिलाई मशीन, ब्लोअर, पोटरी मशीन, झेरॉक्स. अर्थशास्त्र. बँक अर्थसहाय्य, घरपोच सेवा, व्यवसाय नियोजनासाठी मदत व प्रशिक्षण इत्यादी.

सहभाग:
श्री. संतोष कुमार
वरिष्ठ व्यवस्थापक (ऑपरेशन्स) सेल्को सोलार लाइट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: ११/०७/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jul 11 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: Europe/Oslo
  • Date: Jul 11 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More