
ऑनलाईन शिवार फेरी / सेंद्रिय निविष्ठा उत्पादन कारखाना, अहमदनगर
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी
सेंद्रिय निविष्ठा उत्पादन कारखाना, अहमदनगर
जैविक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके
कडुनिंब तेल, कडुनिंब पेंड, करंज तेल, करंज पेंड इत्यादी निविष्ठांचे उत्पादन कसे केले जाते.
सहभाग:
श्री. विवेक रोहोकले
(संचालक, विजया एग्रो इंडस्ट्रीज, संगमनेर)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
दिनांक: २५/१०/२०२०
वेळ: सकाळी १० ते ११
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/87089943452?pwd=T3VUM0ZGcHpUUWxzckllaWdFVk0yUT09
Meeting ID: 870 8994 3452
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/c/shekrutv
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV