ऑनलाईन शिवार फेरी / सेंद्रिय शेती व बाजारपेठ, पुणे

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / सेंद्रिय शेती व बाजारपेठ, पुणे

सेंद्रिय शेती, गिर गाय संगोपन, तूप तयार करणे, पिठाची गिरणी, तेल घाना, सेंद्रिय प्रमाणिकरण, लेबलिंग, ब्रँडिंग, पॅकहाउस, ऑनलाईन बाजारपेठ (स्वदेश, आंतरराष्ट्रीय) आणि स्थानिक फार्मर मार्केट इत्यादी.

सहभाग:
श्री. सत्यजित आणि अजिंक्य हांगे
(संस्थापक, टू ब्रदर्स सेंद्रिय फार्म, भोडणी, इंदापूर, पुणे)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: २८/०३/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 28 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 28 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *