ऑनलाईन शिवार फेरी / सीताफळ फार्म आणि नर्सरी, बार्शी (सोलापूर)

शेकरू.फाउंडेशन आयोजित

ऑनलाईन शिवार फेरी
सीताफळ फार्म आणि नर्सरी, बार्शी (सोलापूर)

सीताफळ पिकातील एन एम के – १ गोल्डन, एन एम के – २, एन एम के – ३, इत्यादीसह विविध उल्लेखनीय ३२ वाण लाईव्ह पाहण्याची संधी, सीताफळ बाग तसेच रोपवाटिका व्यवस्थापन विषयी माहिती, रोपवाटिका आणि कृषी उद्योजकता इत्यादी.

सहभाग:
श्री. प्रविण नवनाथ कसपटे
(संचालक, मधुबन फार्म आणि नर्सरी, गोरमाळे, बार्शी, सोलापूर)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: २९/११/२०२०
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/drQIje-QTzI

ट्विटर लाईव्ह तपशील:

  • 00

    days

  • 00

    hours

  • 00

    minutes

  • 00

    seconds

Date

Nov 29 2020

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Nov 28 - 29 2020
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER